माळशिरसच्या यशवंतनगर मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन पडले बंद. सुमारे 40 मिनिटांपासून ईव्हीएम मशीन बंद पडले होते. मतदार रांगेत ताटकळत उभारले.