पुण्याच्या भोरमधे मतदान प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी EVM मशीनच्या टेबलची हळद-कुंकवाने पुजा केल्याचा प्रकार समोर आला.