बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी आमदार राजेंद्र राऊत यांची एकहाती सत्ता आली आहे. निकाल लागल्यानंतर माजी आमदार राजेंद्र राऊत व त्यांचा मुलगा रणवीर राऊत यांनी एकमेकांची गळाभेट घेतली. यावेळी माजी आमदार राजेंद्र राऊत भावुक झाले होते. त्यांना अश्रू अनावर झाले.