आशियाई ओपनबील स्टार्क पक्षांचा थवा पांढऱ्या बागळ्यांची वसईच्या सनसिटी परिसरातील हजेरी लागली असून ते पक्षप्रेमींना आकर्षित करीत आहेत . सनसिटी परिसर पाणथळ, मिठागर यासह।मोकळा परिसर, डोंगराळ भाग असल्याने परदेशी पक्षांच्या प्रजाती दरवर्षी वसईत येतात. यंदाच्या वर्षी ही परदेशी पक्षी सनसिटी परिसरात आल्याने त्यांना पाहण्यासाठी पक्षप्रेमींची गर्दी झाली आहे.