बांगलादेश सरकारच्या कांदा आयात निर्यामुळे कांदा उत्पादनक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, लासलगाव येथून प्रथमच 30 टन कांदा बांगलादेशला निर्यात करण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.