मध्य पूर्वेत सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. ओमानच्या सामुद्रधुनीत शेतमाल अडकून पडला आहे. या शेतमालाचे नुकसान होणार आहे. यामुळे शेतकरी तसेच व्यापाऱ्यांचे नुकसान होणार आहे. एक्सपोर्ट यांच्यावर चार डॉलर्सचा सरचार्ज लावला आहे. हा सरचार्ज कमी करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे.