राज्यात पावसाचा जोर वाढला आहे, बदलापूर शहराला तर पावसाने झोडपून काढलं आहे. मुसळधार पावसामुळे बदलापूरमधील अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याचे पहायला मिळत आहेत.