कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या शिक्षण व संशोधन संस्थेतर्फे कोकणात प्रथमच आगळावेगळ्या राज्यस्तरीय ग्रामीण, कृषी व सहकार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.