बुलडाण्यातील मेहकरमधील जानेफळ इथेली एक संतापजनक व्हीडिओ समोर आला आहे. व्हायरल व्हीडिओत एक युवक पायाने मैदा तुडवत असल्याचा दावा केला जात आहे. या व्हीडिओमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.