गेल्या काही दिवसांपासून अंबरनाथ तालुक्यात बिबट्याची दहशत पाहायला मिळतीये. या बिबट्याला पकडण्यात वनविभाग सपशेल अपयशी ठरलाय. याचाच निषेध म्हणून बदलापुरातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी अविनाश देशमुख यांनी चक्क वनाधिकाऱ्यांना बिबट्याची प्रतिकृतीच भेट दिली.