नागपूर मध्यवर्ती कारागृहात मानवतेचा अनोखा मेळ साधत सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या पुढाकारातून “एकता खिचडी” हा उपक्रम भव्य स्वरूपात राबविण्यात आला.शेफ विष्णू यांनी स्वतः कारागृहात उतरून तब्बल दोन हजार पाचशे किलो खिचडी तयार केली आणि तीन हजार कैद्यांना वाटप करण्यात आली.