यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथे एक प्रसिद्ध चिंतामणी मंदिर आहे. विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक मानला जातो. या मंदिरात गणपतीची मूर्ती जमिनीच्या खाली सुमारे ३५ फूट खोल आहे आणि मंदिराच्या आत एक गणेशकुंड आहे. यातून दर १२ वर्षांनी गंगा अवतरते. इंद्रदेवाने चिंतामणीची स्थापना केल्याची अख्यायिका आहे. 27ऑगस्टरोजी घरोघरी श्रीगणरायाचे आगमन होणार असून, नऊ दिवस आराधना केली जाणार आहे.