सांगली जिल्ह्यातील मिरज येथील ऐतिहासिक गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी शुक्रवारी मोठी गर्दी होती. अलोट गर्दीत भक्तांनी लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला.