सहा महिने उलटून देखील नाफेडकडून परतावा न मिळाल्याने शेतकरी आक्रमक झाले. नाफेडकडून परतावा न मिळाल्यास आत्मदहनाचा करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला.