अगोदरच एक लाखाचे कर्ज असल्याने येणगे यांना बैलजोडीसाठी नवीन कर्ज मिळत नसल्याने म्हशीलाच त्यांनी औताला जुंपले आहे. अशोक येणगे यांना आठ एकर कोरडवाहू जमीन आहे.