विविध रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याने सेनगाव तालुक्यातील वरुड समंद गावातील शेतकरी गजानन पवार यांनी आपल्या अडीच एकर संत्राच्या बागेवर जेसीबी चालवत संत्र्याची बाग नष्ट केली आहे.