काळवीट सिंचनाच्या नळ्यांमध्ये गुंतल्यामुळे घाबरून अधिक धडपड करत होते. मात्र कोमटे बंधुंनी त्या काळविटांची यशस्वी सुटका केली.