जळगावातील मुक्ताईनगरमध्ये शेतकऱ्यांनी पूर्णा नदीत जलसमाधी आंदोलन केलं. इंदूर हैदराबाद महामार्गाच्या मोबदल्यासाठी शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलं, या आंदोलनावेळी पोलिसांनी शेतकऱ्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप होत आहे.