धाराशिवमध्ये कोथिंबिरीचा भाव पडल्याने शेतकऱ्याने थेट तीन एकर कोथिंबीरवर ट्रॅक्टर फिरवल्याची घटना उघडकीस आली आहे.