जळगावच्या धरणगाव तालुक्यातील वराड खुर्द गावात शेतकऱ्याने तीन एकर कापसाच्या पिकावर रोटाव्हेटर फिरवलं आहे. पाऊस न झाल्याने पिकं सुकून चालली आहेत, उत्पन्नाची अशा नसल्यामुळे शेतकऱ्याने पिकावर रोटा व्हेटर फिरवलं आहे.