जालना जिल्ह्यात मागील काही दिवसापूर्वी झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे कपाशी सोयाबीन यासह इतर खरीप पिकांना चांगलाच तडाखा बसल्याने शेतकऱ्यांचा मोठा नुकसान झालं. मात्र पावसाने विश्रांती घेतल्यानंतर जी पीक अतिवृष्टीच्या तडाख्यात खराब झाली आणि वाचली त्या पिकांची काढणी साठी शेतकऱ्यांची लगबग पहायला मिळत आहे.