मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सन 2025 चा खरीप हंगामातील पिक विमा मिळावा यासह इतर मागण्यांसाठी जालन्यामध्ये शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.ढोल ताशे वाजवत आणि हातामध्ये चिंद्या घेऊन हे शेतकरी जालन्याच्या कृषी अधीक्षक कार्यालयात धडकले.