इंदापुरात पडस्थळ आजोती पिंपरी पट्ट्यातील शेतकरी महावितरण कडून सुरू असणाऱ्या भारनियमना विरोधात आक्रमक झाले. संतप्त शेतकऱ्यांनी शेकडोच्या संख्येने महावितरणच्या इंदापूर उपविभागीय कार्यालयासमोर ठिय्या मांडला.