जळगावच्या एरंडोल तालुक्यातील कासोदा सह विविध गावांमधील शेतकऱ्यांचा पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा काढत गोंधळ घातला. शेतीसाठी कालव्यातून पाणी सोडण्यात येत नसल्याने पाण्याअभावी पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी आक्रमक झाले.