बीड जिल्ह्यात पावसाने काही ठिकाणी दमदार, तर काही भागात केवळ हजेरी लावली आहे. मात्र पेरणीसाठी अपेक्षित असा समाधानकारक पाऊस अद्याप झालेला नाही. तरीही वेळ हातातून जाऊ नये म्हणून शेतकरी आता धोका पत्करत शेतात उतरला आहे.