येवला तालुक्यातील कोथिंबीर उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत चांगला भाव मिळेल या आशेने लागवड केलेल्या कोथिंबिरीला सध्या केवळ 2 ते 3 रुपये जुडी असा कवडीमोल बाजार भाव मिळत आहे. सततच्या पावसामुळे पिकाचे नुकसान झाले.