तीन वर्षांपासून शिरपूर तालुक्यात वरुणराजा ची मोठ्या प्रमाणात हजेरी लावत असुन शिरपूर पॅटर्न जल पुनर्भरण मोहिमेमुळे तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांच्या विहीरी तुडुंब भरल्या आहेत. बोरवेल, विहीरला पाणी असल्याने तालुक्यातील शेकडो हेक्टरवर केळी पिक लागवड करण्यात आली आहे.