जळगावच्या मुक्ताईनगर आणि भुसावळ तालुक्यात यावर्षी फुलाची लागवड शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केली. मात्र फुल उत्पादक शेतकरी यावर्षी चिंतेत सापडलेला आहे. बाजारपेठ आवक सर्वाधिक होत आहे मात्र मागणी घसरल्याने फुल उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे.