वसमत तालुक्यातील कौठा टी पॉइंट वर शेतकऱ्यांणी बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत नांदेड हिंगोली राज्य महामार्गावर चक्का जाम अंदोलन केले. या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.