यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातील लाख (रायाजी) गावाजवळ अरुणावती प्रकल्पाच्या कॅनलला तीन जागी मोठे भगदाड पडले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांत पाणी शिरले. त्यामुळे पीकांचं मोठं नुकसान झालं.