शेतशिवारात माकडांसह वन्यप्राण्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे. कवळ्या अंकुरांवर हल्ला करून पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे.