धुळे जिल्ह्यात 'फार्मर कप' आणि 'खेती बचाव अभियान' अंतर्गत जुनवणे येथे शेतकऱ्यांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. लागवडीपूर्वीच शेतकऱ्यांना तांत्रिक माहिती देऊन त्यांचे पीक वाचवण्याचा यामागचा उद्देश होता.