वर्षभर शेतकऱ्यांच्या शेतात सातत्याने राबराब राबणाऱ्या बैलाचा उद्या मानसन्मान करून त्याची पूजा केली जाणार आहे.शिवाय त्याला गावभर देखील मिरवलं जाणार असल्याने यंदाचा पोळा मोठ्या प्रमाणात साजरा होईल असं शेतकऱ्यांनी सांगितलं.