मुक्ताईनगरमध्ये इंदोर महामार्गावर भूसंपादनाच्या बांधीत शेतकऱ्यांचा महामार्गावरच लोटांगण आंदोलन. भूसंपादनाचा योग्य मोबदला द्या आम्ही जमिनी द्यायला तयार शेतकऱ्यांची भूमिका.