बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजात डिझेलसाठी शेतकऱ्यांची झुंबड उडाली आहे. पंपावर कॅनच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. 12 तासांपासून प्रतीक्षा करून पेट्रोल-डिझेल आले. त्यासाठी अनेकांनी नंबर लागत नसल्याचा आरोप केला आहे.