वर्षभर शेतीच्या कामात शेतकऱ्याला साथ देणाऱ्या बैलजोडीला आजही शेतकरी पारंपरिक पद्धतीने सजवत बैलपोळा साजरा करत आहे. मात्र दुसरीकडे पाऊस नसल्याने पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे.