गडचिरोली जिल्ह्यात १२ तालुक्यातही शेतकरी राजा बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करीत असून शेतकऱ्यांनी बैलांना आंघोळी घातल्यानंतर शिंगाची रंगोटी व बैलांना तयार करण्याचे काम सध्या शेतकरी करीत आहेत.