कपाशी,सोयाबीन,तूर,मूग,उडीद आदी पिकांच्या पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल असून,आणखी चांगल्या पावसाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.