जळगावच्या चोपडा तालुक्यात पुरेसा पाऊस नसल्याने शेतकर्यांना मुंग पिक उपटून फेकण्याची वेळ आली. अनियमित पावसाचा फटका बसल्याने उभ्या मुगाच्या पिकावर शेतकर्यांनी रोटावेटर फिरवला.