वाशिमच्या रिसोड तालुक्यातील दापुरी खुर्द येथील शेतकऱ्यांना सध्या चक्क पाण्यातून वाट काढत शेतात जावे लागत आहे. दापुरी खुर्द परिसरातील गोवर्धन पांदण रस्ता पावसामुळे जलमय आणि चिखलमय झाला