पेट्रोल पंपावर कॅनमध्ये डिझेल-पेट्रोल देण्यास बंदी असल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेतकऱ्यांसाठी कॅनमधून किमान 40 लिटर डिझेल देण्याची परवानगी देणारा सुधारित आदेश तातडीने काढावा, अशी मागणी पुण्याच्या मुळशी तालुक्यातील घोटावडे गावातील शेतकऱ्यांनी केली आहे.