वाशिम जिल्ह्यात आज सलग नवव्या दिवशीही डिझेल तुटवड्याची समस्या कायम असल्याचं चित्र आहे. प्रशासनाकडून पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी दिसत आहे.