रायगड जिल्हा भाताचे कोठार म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी भातशेतीवर अवलंबून आहेत. मात्र यावर्षी शेतकऱ्यांपुढे संकटांची मालिका कायम असल्याचे चित्र दिसत आहे.