वाशिम जिल्ह्यात रब्बी हंगामातील गहू, कांदा बिजवाई आणि हरभरा ही पिके सध्या चांगली बहरात आली असून शेतकऱ्यांना यंदा चांगल्या उत्पादनाची अपेक्षा आहे.