रब्बी हंगामात कमी खर्चात पारंपरिक पिकांपेक्षा अधिक उत्पन्न देणाऱ्या चिया पिकाकडे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात कल वाढताना दिसत आहे.