वाशिम जिल्ह्यात अखेर रात्री पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे रखडलेली हळद लागवड पुन्हा सुरू झाली असून आधी लागवड केलेल्या हळदीच्या बियाण्यांनाही जीवदान मिळाले आहे.