वाशिम जिल्ह्यात डिझल साठी शेतकऱ्यांना अनेक पेट्रोल पंपावर रात्री मुक्काम करण्याची वेळ आली असून शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होतेय त्यामुळे शहरातील जाधव पेट्रोल पंपावर पंप मालकाकडून रात्रभर मुक्कामी थांबलेल्या शेतकऱ्यांना सकाळी चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.