यवतमाळ जिल्ह्यातील कृषी केंद्र मध्ये शेतकऱ्यानी बियाणे खरेदी साठी दुकानात गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. यंदा पाऊस उशिरा आल्याने कापसाचे पीक मार खाण्याची शक्यता आहे, पाहिजे त्या पद्धतीने उत्पादन होणार नाही अशी भीती शेतकऱ्यानी व्यक्त केली आहे.