परळी तालुक्यातील मांडेखेल शिवारात झालेल्या अवकाळी पावसामुळे ज्वारी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काल झालेल्या अचानक पावसामुळे शेतकऱ्यांच्या ज्वारी पिकावर परिणाम झाला असून उभे पीक आडवे पडले.