अंबाजोगाई कांद्याला भाव नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात कांदा पडून. कांद्याला हमीभाव देण्यात यावा शेतकऱ्यांची मागणी. अंबाजोगाई तालुक्यातील तेलघना शिवारातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कांदा पडून आहे.